Best fb comments in Marathi for girl and boy,fb old pic comment in Marathi

In this post you will get the best fb comment in Marathi for girl and boy 


Best fb comments in Marathi for girl and boy
Best fb comments in Marathi for girl and boy

Best facebook comments in Marathi 


1  राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king, आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग🔥

2 खर्रा पडला आगावर घ्यावा तो पुसुन आणि भाऊनी पप्पी नाही दिलि तर मुलगी बसते रुसुन 🙉🙉🙉🙉🙉

3 पोरींच्या मनावर झाला घाव,
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

4 डी मार्ट मध्ये मिळतात उश्यांचे कुशन,
तूच आहेस गरिबांचा हृतिक रोशन 🔥🔥😎😎

5  कोरोना मुळे  लागली संचारबंदी आणि वाईन  🍷🍷शॉप झाली बंद,
भाऊ म्हणतायेत मला क्वॉर्टर आणून द्या नाहीतर मी होऊन जाईल मंद 🤣🤣🤣

6 भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

7 ना दाढी, ना कल्ले..
भाऊंचा फोटो बघून, पोरींनी केले हल्ले❤️🔥😂😂😂🤣

8 जंगलात आग लागली वाचवा वाचवा, neha dhupia चा हाच तो बोयफ्रेंड पाचवा😂

9 चीन मध्ये नवीन virus आला हंता
भाऊ ला सगळ्या पोरी i love u म्हंता🔥

10 सगळ्यात कडू कार्ले
तू तर फोटो टाकून जिवंत मारले😂🤣😂

11 भाऊचा फोटो पाहून पोरी आल्या धावुन 🧐
म्हणून सरकार ने केलं २१ दिवस लाॅकडाउन 😜😜😜

12  गवतावर झोपलाआहे आपला भाऊ 
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय Quarantine मध्ये कशी राहू

13 फोटो काढला त्या दिवशी पडला होता पाऊस...
पोरी म्हनतात अग बाई किती भारी दिसतंय माझं मिकी माऊस...

14 खराब होत सफरचंद त्याला कस कापू.......हाच आहे मुलींचे हृदय चोरणार आसाराम बापू🥳🥳😊😊🤩🤩

15 Nagpur ते sakoli पेरला लसून...
 भाऊ ची आठवण पोरी काढतात संडासात बसून.
😂😂🤪🤪

16 भाऊ ची पाहिली जशी अदा...
त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏

17. भाऊ ने दिला एवढा खतरनाक लूक .!!!!!
लगेच मूली म्हणाल्या करू का oyo बूक!!!!!!!💯😂🤣🔥

18. 2 शिट्ट्यात भाताला येते च फोडणी
भाऊला बघताच मुली वर घेतात ओढणी🔥✌️😂😂😂

19. नाल्याच्या डबक्यात फिरत होते डुक्कर 🐖🐖,
भाऊंची स्टाईल बघून पोरींना येते चक्कर 🤣🔥😂😂😂😂

20. बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना
मुली म्हनतात अगं बाई सरक
मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍😂

21. उदबत्ती लावायला लागते काढी,
उदबत्ती लावायला लागते काढी;
भाऊ पोरींना पटवतो without दाढी!! 👦😜🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😂

22. कालचीच चड्डी आज उलटी करून घालतो.....तरीपन भाऊ आपला एकदम ऐटीत चालतो 🤣🤣


Fb comment in Marathi for girl 


23.गावरान अंडे तळले तुपात 😂😂

काय तेज आहे तुझ्या रूपात 🔥🔥🤣🤣🤣

23. साबण घेताना फेना ही लेना
भाऊ जेव्हा स्टेशन वर जातात तेव्हा आवाज येतात अय चिकने दस रूपे देना ✨🎇

24. कोरा कागद # फिकी शाई # भाऊंचा_फोटो बगुन#मुली करतात # लग्नाला_घाई 🔥🔥🔥😍😆

25. बिसलरी ची बॉटल पण पोरिंना KingFisher दिसायला लागली..
भाऊंचा Photo पाहिल्या पासून पोरींना Sprite पण चढायला लागली..!

26. रविवारी खातात अंडे
पोरी म्हणतात हाच माझा चंकी पांडे 😍😂😂

27. फूटपाथ वरती उभा आहे माझा भाऊ..!पोरी म्हणतात असाच खाऊ की चॉकलेट लाऊ..🤣🤣

28. दाराच्या घंटेला इंग्रजीत म्हणतात "बेल"
आणि भाऊंचा फोटो बघून , पोरी म्हणतात " कसा दिसतोय माझा ख्रिस गेल" 😍😂

29. 2 किलो बर्फ हंड्यात टाकून हंडा भर पाणी केला गार..
पोरी भाऊचा फोटो बघून करतात हातावर सपासपा ब्लेडने वार..🔥🤣❤️❤️❤️
30. चड्डी घे बांधून तू आपल्या करदोडयाने , 
भाऊ पोरी पटवतोय नुसत्या बरमुडयाने😎🤘😂🤣🤣🔥🔥!

Fb comments in Marathi for boy 


31. एकदा जावे टाॅयलेटला दोनदा करावे फ्लश 😝😝
सगळ्या मुलींच्या मनातला तुच आहेस क्रश!👀🔥🔥😜😜

32.ज्याच्या फोटो ला किस करणं पोरींची आहे हॉबी🥰🥰......हाच आहे का तो सोलजर पिक्चर मधला ड्याशिंग बॉबी.....🔥🔥🤣🤣🤣

33.दारू ला हिंदित म्हतात शराब ||| दारू ला हिंदित म्हतात शराब ||| आंट्या म्हतात हाच अमचा अशोक सराफ ||| 🤣🤣🤣

34.हॉटेल मध्ये मिळतात गरम गरम आलू बोंडे...
भाऊला बघून मुली म्हणतात मीच याची कुक्कु आणि हाच माझा गणेश गायतोंडे...🤣🤣🤣

35.नाद करून भाऊंचा भल्याभल्यांच्या खोडी मोडल्या..!
My life, My Rule म्हणणाऱ्या पोरी देखील  भाऊंच्या वाड्यावर रडल्या..!!🤣🤣

36.आणला विकत बकरा आणि केल मटण,😂💥🎊
सार्‍या गावातल्या पोरी म्हणते.. हे पोट्टं मले केव्हा पटण 😂😂❣️💥🎊

No comments:

Post a Comment