Best fb comments in Marathi for boy,fb shayari comments in Marathi

In this post you will get the Best fb comments in marathi for boy 


Best fb comments in Marathi for boy
Best fb comments in Marathi for boy


Best fb comments in Marathi for boy 




1. फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर

2. डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही.. बुलाती हे मगर जाणे का नाही..🔥🔥

3. भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।।।।😍🤣😍😎

4. ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️”
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना 🤣”

5. फास्ट गाडी चालवुन
मागे टाक सशाला
एवढ्या सुंदर चेहर्‍याला
फेअर अँड लव्हली कशाला🔥🔥🔥🤣🤣🤣

6.भाऊ आमचा खुंखार वाघ🐯।।। वाघाने धरला ससा🐇।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा..

7.भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा😎 !!!!बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा🔥🔥

8.होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास😂😂😂😂😂❤️

9.अचानक गेली लाईट 
उडला घरातला फ्यूज 
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .😀😂

10.लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या 
सोनू चे पप्पा.. 🔥

11.कुटे शाहरूख कुटे तो सल्लू आपला भाऊ दिसला की पोरी बोलतात आला ग माझा पिल्लू ❤️100%

12.भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी😎

13.भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!!!!😂😂

14.चड्डी घे बांधून तू आपल्या कर्दोड्यानं.. 
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं..🔥🔥🤣🤣


Best fb comments in MaraRthi 


14.केसांना लावला जणू गोदरेज चा डाय 
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय

16.मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…😂😂😂

17.बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक

18.भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…

19.नाक्या नाक्या वर असते सिगारेट आणि चहा ची टपरी...भाऊला बघून पोरी म्हणतात आईया तो बघ आला माझा छपरी.


20.घरात बसून झालंय लय बोरं पण भाऊंचा फोटो पाहून पोरींना सुद्धा आला जोर


21.संडासाच्या पायरीवर लोटा ठेवतात वाकुन,
पोरी भाऊच नाव घेतात पहिली लेंडी टाकुन 😂😂😂😂



Best comments in Marathi for girl 


 22. नको शाहरुख नको सल्लू
भाऊ आला की पोरी म्हणत्यात आलं माझं पिल्लू...🤣🤣🤣


 23.गली क्रिकेट मध्ये आऊट असतो एक टप्पा
भाऊला पाहून अंट्या म्हणतात हाच माझ्या बाळ्याचा पप्पा😎🤙🔥🔥

 24.घरात बसून झालंय लय बोरं पण भाऊंचा फोटो पाहून पोरींना सुद्धा आला जोर .. # 🤣🤣

25. भाऊंचा फोटो आहे जुना..
तरी पण ती म्हणते,
मी च याची  ठवकर आणि हा माझा चुना...!! 🔥🔥🔥💥💥😍😍

 26.Nagpur ते sakoli पेरला लसून...
 भाऊ ची आठवण पोरी काढतात संडासात बसून.
😂😂🤪🤪

 27.खराब होत सफरचंद त्याला कस कापू.......हाच आहे मुलींचे हृदय चोरणार आसाराम बापू🥳🥳😊😊🤩🤩

 28.जंगलात आग लागली वाचवा वाचवा, neha dhupia चा हाच तो बोयफ्रेंड पाचवा😂

29. कोरोना मुळे  लागली संचारबंदी आणि वाईन  🍷🍷शॉप झाली बंद,
भाऊ म्हणतायेत मला क्वॉर्टर आणून द्या नाहीतर मी होऊन जाईल मंद 🤣🤣🤣


 30.डी मार्ट मध्ये मिळतात उश्यांचे कुशन,
तूच आहेस गरिबांचा हृतिक रोशन 🔥🔥😎😎


31. पोरींच्या मनावर झाला घाव,
जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

32. खर्रा पडला आगावर घ्यावा तो पुसुन आणि भाऊनी पप्पी नाही दिलि तर मुलगी बसते रुसुन 🙉🙉🙉🙉🙉



 33.राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात king, आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग🔥

No comments:

Post a Comment